१५ जूनपासून क्रेडिट कार्डचे नियम बदलणार..

पगारातून कट होतील जास्त पैसे?.. देश : तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. दुर्लक्ष कराल तर नुकसान होईल. 15 जूनपासून क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहेत. 5 नियम तुम्हाला माहिती हवेत, यामध्ये लेट पेमेंट फीपासून ते अगदी व्याजदरापर्यंत अनेक गोष्टी बदलणार आहेत. ज्याचा थेट तुमच्या पगारावर परिणाम होणार आहे. जर तुम्हीही…

Read More

RBI चा EMI संबंधी मोठा निर्णय!.

तुमच्या EMI वर काय होणार परिणाम?.. RBI ने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम बँका, लोन घेणारे आणि तुमच्या आमच्या खिशावर होणार आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, CNG, खाद्य तेलाच्या किंमतीपासून ते अगदी भाजी पाल्यापर्यंत सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस महाग होत चालल्या आहेत. त्यातच वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला असताना RBI ने मोठा निर्णय…

Read More

Home Planning : किती पगार असल्यावर घर खरेदी करावं ?

काय आहे EMI अन् पगाराचा सुपर फॉर्म्युला? मुंबई: स्वतःच घर असणं हे सर्वांचाच स्वप्न असतं. प्रत्येक जण याच साठी झटत असत की आयुष्यत त्यांचं एक हक्काचं असं स्वतःच घर असाव. पण तुम्हाला हे माहिती आहे का? किती पगार असल्यावर घर खरेदी करावं? EMI, घरखर्च सर्व कसं मॅनेज करावं? मात्र सध्याच्या वाढत्या घरांच्या किंमती, महागाई आणि…

Read More

Kanda Andolan : कांदा प्रश्नी राज्य सरकारचा मोठा निर्णय !

कांद्याचा प्रश्न गंभीर ? नाशिक: राज्यात सध्या कांदा दराचा प्रश्न चांगलाच पेटला असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकच्या चांदवड येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा क्रांती मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनानंतर राज्य सरकारही ॲक्शन मोडमध्ये आले असून कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उद्या नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री…

Read More

Petrol Diesel price Hike: पेट्रोल डिझेलच्या दरात 10 दिवसांत सलग चौथ्यांदा वाढ..

काय आहेत नवे दर.. सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा मोठी दरवाढ केली आहे. सलग चौथ्यांदा ही दरवाढ मागच्या 10 दिवसांमध्ये केली आहे. तर सलग दुसऱ्यांदा ही मोठी दरवाढ केल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे रोजी 3 रुपयांहून अधिक पेट्रोल डिझेल महाग झालं होतं….

Read More

Maharashtra MLC Election: विधानपरिषद निवडणूक! जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला..

कोणाला किती जागा मिळणार? मुंबई : राज्याच्या विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमधील जागावाटपाबाबत राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आगामी विधानपरिषद निवडणूक भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्रितपणे म्हणजेच ‘महायुती’ म्हणूनच लढणार असून, यावर…

Read More

जगातील सर्वात मोठ्या कृषी पुरस्काराने पंतप्रधानांचा सन्मान!..

FAO ने दिलं Agricola मेडल.. देश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२६ सालासाठी Food and Agriculture Organization (FAO) कडून दिला जाणारा सर्वोच्च ‘ॲग्रिकोला पदक’ सन्मान प्रदान करण्यात आला आहे. कृषी आणि अन्न सुरक्षा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा जागतिक सन्मान देण्यात आला. इटलीतील रोम येथे असलेल्या एफएओ मुख्यालयात विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी…

Read More

Fuel Crisis: पेट्रोलबाबत सरकारकडून आनंदाची बातमी..

देशांतर्गत इथेनॉल उत्पादन क्षमतेचा वापर लक्षणीयरीत्या वाढेल.. देश : इंधन टंचाईचं संकट भारतावर असून नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण दिसून येतंय. त्यातच आता पेट्रोलबाबत सरकारकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारताच्या ऊर्जा क्षेत्रात एका नव्या क्रांतीला सुरुवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या आयातीचा मोठा भार कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केंद्र…

Read More

लालपरीचा प्रवास आणखी महागणार?..

इंधन दर वाढीचा भडका.. महाराष्ट्र: तुम्ही जर लालपरीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाचाही आहे. गेल्या काही काळात इंधन दरांत वाढ झाली असून डिझेलच्या दरांचा भडका उडाला आहे. त्यामुळे आता लालपरीचा प्रवास देखील लवकरच महागणार आहे. एसटीची भाडेवाढ विचाराधीन असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मात्र, ही भाडेवाढ तातडीने लागू करणार…

Read More

Gold Silver Price Hike: या आठवड्यात सोने-चांदीचे दर वाढणार की घटणार?

सर्वसामान्यांना काय फायदा काय तोटा?.. देश : सद्या सोने- चांदी घ्यायचं म्हटलं की, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनासं होत. त्यातच आता या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात मोठा भूकंप येणार असल्याचं बोललं जात आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चांगलीच उसळण आली आहे. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत असल्याने परदेशी चलन वाचवण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली…

Read More